सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती.
उदाहरणे : पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल्याची बातमी ऐकून सर्वांना आनंद झाला
समानार्थी : बातमी, वर्तमान, वार्ता, वृत्त
वह सूचना जो रेडियो, समाचार पत्रों, आदि से प्राप्त हो।
Information reported in a newspaper or news magazine.
स्थापित करा
खबर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khabar samanarthi shabd in Marathi.